आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Starry Moments From Inside Bipasha Karan’s Wedding And The Glamorous After Party

पाहा बंगाली ब्युटी बिप्स आणि करणच्या वेडिंग रिसेप्शनमधील 32 Best Moments

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची बंगाली ब्युटी बिपाशा बसू नुकतीच अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली 30 एप्रिल रोजी लग्नसोहळा पार पडल्यानंतर 1 मे रोजी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूडची मांदियाळी जमली होती.करणच्या दुस-या पत्नीने तोडले मौन, जाणून घ्या बिपाशा-करणच्या लग्नापूर्वी काय म्हणाली जेनिफर
अगदी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, अभिषेकपासून ते सलमान खान, शाहरुख खानपर्यंत बॉलिवूडचे ए लिस्ट स्टार्स या नवदाम्पत्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. या खास दिवसासाठी करणने डिझायनर नरेंद्र कुमार यांनी डिझाइन केलेला सूट परिधान केला होता. तर नववधू बिपाशा सब्यसाचीच्या गोल्ड गाऊनमध्ये अतिशय देखणी दिसली. सोशल मीडियावर शेअर झाले बिपाशा-करणचे Wedding फोटोज, सर्वांना म्हणाली, धन्यवाद

बिप्सने धरला ताल.. So Cute: संजयच्या मिशीला पिळ देताना दिसली मान्यता, ऐश्वर्यावर खिळली अभिषेकची नजर
वेडिंग रिसेप्शनमध्ये बिपाशाने अलोन या सिनेमातील कतरा कतरा... या गाण्यावर ताल धरला होता. तर करणने आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी चक्क गाणे गायले. लव्ह मी लाइक यू हे इंग्रजी गाणे त्याने यावेळी म्हटले. दुस-या पत्नीनंतर आता करणच्या पहिल्या पत्नीने तौडले मौन, जाणून घ्या काय म्हणाली लग्नाविषयी?

वेडिंग रिसेप्शनमध्ये आलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवली आहेतच. मात्र या पार्टीतील निवडकच इनसाइड छायाचित्रे समोर आली आहेत. या रिपोर्टमधून आम्ही तुमच्यासाठी बिप्स-करणच्या वेडिंग रिसेप्शनची आणखी काही छायाचित्रे घेऊन आलो आहोत. हे घडले नसते, तर आज मिसेस करण नव्हे मिसेस जॉन असती बिपाशा, का झाले होते Break-Up
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करण-बिपाशाच्या वेडिंग रिसेप्शनमधील बेस्ट मोमेंट्स... Behind The Scenes: मेंदी सेरेमनीत डान्स करताना दिसले बिपाशा-करण, पाहा रोमँटिक अंदाज
बातम्या आणखी आहेत...