Home »Party» Stars Shine Bright On The Red Carpet Of IIFA 2017

#IIFA2017: बॉलिवूडच्या रंगात रंगले न्यूयॉर्क, स्टायलिश अंदाजात ग्रीन कार्पेटवर अवतरले स्टार्स

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 11:38 AM IST

  • अबू जानी-संदीप खोसलांनी डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ
बॉलिवूडमधील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे 18 वे वर्ष असून हा सोहळा 14 आणि 15 जुलै रोजी न्यूयॉर्क शहरात पार पडतोय. 14 जुलै रोजी पार पडलेल्या या सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सचा स्टायलिश अंदाज लक्ष वेधून घेणारा ठरला. भारतीय पेहरावापासून ते वेस्टर्न आउटफिट्सना यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी पसंती दर्शवली. आलिया भट, कतरिना कैफ, सलमान खान, सैफ अली खान, तापसी पन्नू, हुमा कुरैशी, कल्कि कोचलिन, वरुण धवन, कृती सेनन, सुशांत सिंह राजपूत यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ग्रीन कार्पेटवर अवतरले आणि बघणा-यांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. विशेष म्हणजे सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरसुद्धा आयफा सोहळ्यात सहभागी झाली आहे.

पाहुयात, 14 जुलै रोजी पार पडलेल्या आयफा सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवरील सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज...

Next Article

Recommended