आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये सुरू झाले दिवाळी सेलिब्रेशन, पार्टींमध्ये सेलिब्रिटींच्या घरी होतेय सेलिब्रिटींची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - कोणताही सण, उत्सव किंवा खास क्षण असतील तर त्याचे सेलिब्रेशन हे आवर्जुन केले जाते. त्यात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची सेलिब्रेशनची खास पद्धत ठरलेली आहे. अशा सणांच्या काळात बॉलिवूडकरांच्या घरी पार्ट्यांचे आयोजन आवर्जुन केले जाते. यंदाही दिवाळीच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. संजय कपूरने मंगळवारी बर्थडे पार्टीबरोबरच दिवाळी बॅशचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. त्याशिवाय संजय दत्त आणि शबाना आझमी यांनीही त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्ट्यांमध्ये सिनेताऱ्यांच्या घरीच बॉलिवूड तारे तारका आवतरल्याचे पाहायला मिळाले. चला तर मग पाहुयात या दिवाळी पार्टींची एक झलक..
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, विविध दिवाळी पार्टींमध्ये उपस्थित सेलिब्रिटींचे PHOTOS... 
 
बातम्या आणखी आहेत...