आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIJW फिनालेत सोनम छा गई... एलिगेंट अंदाजात अवतरली रॅम्पवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIJW च्या ग्रॅण्ड फिनालेत सोनम कपूर - Divya Marathi
IIJW च्या ग्रॅण्ड फिनालेत सोनम कपूर
मुंबईः इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक 2015 (IIJW) च्या ग्रॅण्ड फिनाले इव्हेंटमध्ये फॅशन आयकॉन सोनम कपूरने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. IIJW ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेल्या सोनमने गुरुवारी मुंबईतील हॉटेल हयात येथे आयोजित इव्हेंटमध्ये एलिगेंट अंदाजात रॅम्पवॉक केला.
डिझायनर श्यामल आणि भूमिका यांनी डिझाइन केलेल्या हेवी एम्ब्रॉइडेट व्हॉयलेट लहेंग्यात सोनम दिसली. यावेळी तिने बिरदीचन्द घनश्यामदास ज्वेलर्सची ज्वेलरी घातली होती. सोबत अगदी साधा मेकअप केला होता.
सध्या सोनम सलमान खानसोबत 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, IIJW फिनालेत क्लिक झालेली सोनमची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...