आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दिसला शाहरूखच्या मुलीचा ग्लॅमरस अवतार, मित्रांबरोबर स्पॉट झाली सुहाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. प्रचंड चाहते असल्याने तो जाईल त्याठिकाणी गर्दी होत असते. पण प्रसिद्धीच्या बाबतीत शाहरुखची लाडकी लेक म्हणजे सुहानाही मागे नाही. सुहानाचे अजून शिक्षणच सुरू आहे. तरीही तिचे प्रचंड फॅन्स आहेत. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात सुहाना दिसली की, लगेचच फोटोग्राफर्सचे कॅमेरे तिच्याकडे वळतात. 

ग्लॅमरस लूक...
सुहाना नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये अत्यंत ग्लॅमरस अशा लूकमध्ये दिसली होती. यावेळी सुहानाबरोबर तिचे मित्र असल्याचेही पाहायला मिळाले होते. ब्लॅक टॉप, व्हाइट जीन्स आणि त्या बरोबर कॅरी केलेले शूज तसेच अॅक्सेसरीजमुळे सुहानाचा खास लूक पाहायला मिळाला. 

पुढील स्लाइड्सवर पाहुयात, सुहानाचे इतर काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...