Home »Party» Sunil Grover Zeenat Aman To Vani Kapoor In Event

'रिंकू भाभी'ने केला रॅम्पवॉक, झिनत अमान, मोहब्बते गर्लही झाल्या स्पॉट

दिव्य मराठी वेब टीम | Jul 29, 2017, 13:59 PM IST

  • सुनील ग्रोवर, झिनत अमान आणि किम शर्मा.
दिव्य मराठी - बीट टाऊनमध्ये नुकत्याच आजोजित करण्यात आलेल्या GJF अवॉर्ड आणि फैशन शो मध्ये सुनील ग्रोवरच्या रिंकू भाभीचा जलवा पाहायला मिळाला. फंक्शनमध्ये त्याने लोकांना खळखळून हसवले. त्याने यावेळी काही जादूही करून दाखवल्या. फॅशन शोमध्ये सुनील ग्रोवरशिवाय वाणी कपूरनेही मॉडेल्सबरोबर रॅम्पवॉक केले. अवॉर्ड फंक्शनमध्ये 70च्या दशकातील अॅक्ट्रेस झिनत अमानची खास उपस्थिती होती. त्याशिवाय 'मोहब्बतें गर्ल' किम शर्मा आणि प्रिती झंगियानीसह नीलमही फंक्शनमध्ये दिसली. फॅशन शोमध्ये डिझायनर एमी बिलिमोरियाचे आउटफिट्स सादर करण्यात आले. यावेळी अनेक अवॉर्डचे वाटपही करण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या इव्हेंटचे PHOTOS...

Next Article

Recommended