आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone And Daniel Weber Celebrated New Year In Vegas

Vegasमध्ये सनीने सेलिब्रेट केले नवीन वर्ष, पतीसोबत शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनने लास वेगासमध्ये पती डेनिअल वेबरसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. यादरम्यान दोघे ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले. दोघांना पार्टी करण्याचा मूड होता असेही दिसून आले. सेलिब्रेशनचे अनेक फोटो सनी आणि डेनिअलने टि्वटरवर पोस्ट केले आहेत.
खासगी जेटने पोहोचले वेगासमध्ये-
पतीसोबत पहिल्यांदा खासगी जेटने प्रवास करत असलेल्या सनीने टि्वटरवर या हवाई यात्रेचे आणि एअरपोर्टचे फोटो शेअर केले आहेत. फोटोच्या कॅशनमध्ये लिहिले, 'Ending the year with an amazing trip to Vegas with @DanielWeber99 !!! 1st round private jet time!!'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनी लिओन आणि डेनिअल वेबरच्या न्यू इअर सेलिब्रेशनचे PHOTOS...