आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Got Emotional When Celebrates 5th Wedding Anniversary

वेडिंग अॅनिव्हर्सरीवेळी भावूक झाली सनी लिओन, पतीच्या गळ्यात पडून रडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओन आणि डेनिअल वेबर सेलिब्रेशनदरम्यान - Divya Marathi
सनी लिओन आणि डेनिअल वेबर सेलिब्रेशनदरम्यान
बंगळुरु: सनी लिओन आणि डेनिअल वेबर यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. शनिवारी (9 एप्रिल) त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोघे बंगळुरुला 'वन नाइट स्टँड' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान एका हॉटेलमध्ये दोघांनी केक कापला आणि एकमेकांना फुलांच्या माळा घातल्या. सनीसाठी हा क्षण खूप भावूक होता. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, 'his pretty much sums up my emotions for today! Tears of happiness with @dirrty99 my one and only!'
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा सनी-डेनिअरचे सेलिब्रेशन...