आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushmita Bipasha Shilpa Posed For Shutterbugs At AsiaSpa Awards 2016

AsiaSpa Awards: एकाच फ्रेममध्ये दिसल्या सुष्मिता-बिपाशा-शिल्पा, रेखासुध्दा पोहोचल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुष्मिता सेन, बिपाशा बसु, शिल्पा शेट्टी, रेखा - Divya Marathi
सुष्मिता सेन, बिपाशा बसु, शिल्पा शेट्टी, रेखा
मुंबई- सुष्मिता सेन, बिशापा बसु, शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलेब्स गुरुवारी (3 मार्च) रात्री AsiaSpa अवॉर्ड्स अटेंड करण्यासाठी पोहोचले. यावेळी तीनही बॉलिवूड ब्यूटीज क्वालिटी टाइम स्पेंड करताना एकाच फ्रेममध्ये कॅप्चर झाल्या. रेखा, अथिया शेट्टी, टायगर श्रॉफ, रणदीप हुड्डा, मंदाना करीमी, आफताब शिवदासानीसह अनेक स्टार्ससुध्दा अवॉर्ड सेरेमनीमध्ये स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा AsiaSpa अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...