आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Susmita Sen Enjoy Ice Cream With Daughter, Aishwarya Rai Bachchan Spotted At Filmcity

मुलीसोबत सुष्मिताने खाल्ली Ice Cream, फिल्मसिटीमध्ये Spot झाली ऐश्वर्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे) मुलगी अलीशासोबत सुष्मिता सेन, (उजवीकडे) ऐश्वर्या राय बच्चन
मुंबई- अभिनेत्री सुष्मिता सेन वांद्रा परिसरात मुलगी अलीशासोबत आइसस्क्रिम खाताना दिसली. यावेळी सुष्मिता कॅज्युअल लूकमध्ये दिसली. ती ब्लॅक आऊटफिट आणि मॅचिंग स्लीपर्समध्ये क्लिक झाली.
फिल्मसिटीमध्ये स्पॉट झाली ऐश्वर्या-
सध्या करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'च्या शूटिंगमध्ये बिझी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गोरेगाव स्थित फिल्मसिटीमध्ये दिसली. यावेळी ती व्हाइट टॉप आणि ब्लॅक पँट्समध्ये स्पॉट झाली.
सलमानचे आई-वडिलांना पाहिला सिनेमा-
सलमान खानचे वडील सलीम खान आणि सावत्र आई हेलन यांनी मुंबईच्या लाइटबॉक्स थिएटरमध्ये सिनेमा पाहिला. हेलन यावेळी ग्रीन अँड ब्लू सूटमध्ये दिसल्या तर सलीम ब्लू शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये क्लिक झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटो...