आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीष मल्होत्रासाठी रॅम्पवर अवतरले आदित्य-कॅट, 'फितूर'चे केले प्रमोशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ, डिझायनर मनीष मल्होत्रा - Divya Marathi
आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ, डिझायनर मनीष मल्होत्रा

मुंबईः अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर गुरुवारी पार पडलेल्या डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोचे शो स्टॉपर होते. साहाचारी फाउंडेशनच्या चॅरिटी शोमध्ये ही जोडी स्टनिंग दिसली. या इव्हेंटमध्ये मनीष मल्होत्रा यांनी त्यांचे रिगल थ्रेड्स कलेक्शन लाँच केले. सोबतच कतरिना-आदित्यने त्यांच्या आगामी 'फितूर' या सिनेमाचे प्रमोशनही केले. सोफी चौधरी, लारा दत्ता, श्रिया सरन, कनिका कपूर, नीलम कोठारी, समीर सोनीसह अनेक स्टार्स या इव्हेंटमध्ये उपस्थित होते.
पुढे पाहा, इव्हेंटशी निगडीत छायाचित्रे...