आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांची झाली Big B ची नात, मित्रांसोबत या अंदाजात सेलिब्रेट केला बर्थडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने नुकतीच वयाची 19 वर्षे पूर्ण केली आहेत. 6 डिसेंबर रोजी मित्र-मैत्रिणींसोबत नव्याने तिचा हा स्पेशल डे सेलिब्रेट केला. नव्याच्या इन्स्टाग्राम फॅन क्लबने पार्टीचे काही फोटोज शेअर केले आहेत, यामध्ये ती मित्रांसोबत Chill करताना दिसतेय. बॅशमध्ये गोल्डन आणि ग्लिटरी आऊटफिटमध्ये नव्या अतिशय स्टनिंग दिसतेय. सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे नव्या...
- श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी नव्या बॉलिवूडची सर्वात चर्चित स्टार डॉटर्सपैकी एक आहे. ती सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे.
- नव्या नेहमीच तिच्या फोटोजमुळे टॉक ऑफ द टाऊन बनते.
- नव्याने याचवर्षी सेवन ओक्स स्कूल, लंडनमधून स्कूलिंग पूर्ण केले आहे. याच शाळेत शाहरुखचा मुलगा आर्यनसुद्धा शिकतोय.
- स्कूलिंगनंतर आता तिने उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कच्या फोर्डहम यूनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आहे.

नव्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...