आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF सोबत डेटवर गेला वरुण धवन, जाणून घ्या स्टार्सनी कशी साजरी केली व्हॅलेंटाईन नाइट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: अभिनेता वरुण धवनने अद्याप त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबतचे नाते मीडियासमोर स्वीकारलेले नाही. पण अनेकदा ही जोडी एकत्र दिसत असते. 14 फेब्रुवारी रोजी वरुण त्याची व्हॅलेंटाईन नताशासोबत डिनर डेटवर गेला होता. रेस्तराँबाहेर पडताना हे दोघे मीडियाच्या कॅमे-यात कैद झाले. 

अक्षय-ट्विंकल, बॉबी-तानियासुद्धा दिसले...  
अक्षय-ट्विंकल यांनी त्यांचा व्हॅलेंटाईन डे एंजल एक्सप्रेस फाउंडेशनच्या मुलांसोबत साजरा केला. त्यानंतर उशीरा रात्री हे कपल डिनर डेटवर गेलं होतं. त्यांच्यासोबत बॉबी देओल-तानिया देओल, सनी दीवान-अनु दीवानसुद्धा हजर होते. या सेलिब्रिटींशिवाय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गर्लफ्रेंड आलिया भटच्या घराबाहेर क्लिक झाला. 
 
बिपाशाच्या फॅमिलीला डिनरला घेऊन गेला करण
बिपाशाचा लग्नानंतरचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे होता. तिचा नवरा करण सिंह ग्रोवरने हा दिवस परफेक्ट बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. बिपाशा आणि तिच्या फॅमिलीसोबत करण डिनरवर गेला. सेलिब्रेशनचे अनेक फोटोज बिपाशाने इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिले, "Spent the day of love, with our family. Creating beautiful memories with them. And my @iamksgofficial just knows my heart so well... and everyone's too.."

पुढील स्लाईड्सवर बघा, स्टार्सच्या व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनचे Photos....
बातम्या आणखी आहेत...