आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Shroff Talks About Alleged Girlfriend Disha Patani During \'Baaghi\' Promotions

\'गर्लफ्रेंड\'सोबत वारंवार दिसल्याच्या प्रश्नावर टायगर म्हणाला, \'तो माझा जुळा भाऊ असेल\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पटाणी, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ - Divya Marathi
दिशा पटाणी, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ
 
मुंबई: टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूर यांनी गेल्या बुधवारी (6 एप्रिल) \'बागी\' सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट अटेंड केला. माध्यमांनी टायगरला त्याच्या कथित गर्लफ्रेंड दिशा पटाणीविषयी प्रश्न विचारले. त्याने सांगितले, \'कदाचित, She\'s टू गुड फॉर मी...\' असे उत्तर ऐकून रिपोर्टरने त्याला पुन्हा विचारले, की तुम्ही दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. यावर टायगर म्हणाला, \'तो माझा जुळा भाऊ असेल\' त्याने असेही सांगितले, की दिशाला पटवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ती त्याच्यापेक्षा जास्त कूल आहे आणि असे शक्य नाहीये.
 
इव्हेंटदरम्यान टायगर अॅक्शन सीन्स करताना दिसला. शब्बीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 29 एप्रिलला रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे फोटो...