आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या दिवशी घसरली \'उडता पंजाब\'ची कमाई, टीमने एन्जॉय केली पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट, गायिका कणिका कपूर, एकता कपूर - Divya Marathi
आलिया भट, गायिका कणिका कपूर, एकता कपूर
मुंबई: सुरुवातीच्या चार दिवसांत शाहिद कपूरच्या 'उडता पंजाब' सिनेमाने 38.30 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. मात्र तीन दिवसांच्या तुलनेत चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण झाली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार, 'सिनेमाने शुक्रवारी 10.5 कोटी, शनिवारी 11.25 कोटी, रविवारी 12.50 कोटी आणि सोमवारी 4.50 कोटींची कमाई केली.'
एकताच्या पार्टीत पोहोचले सेलेब्स...
सोमवारी (20 जून) रात्री निर्माती एकता कपूरने 'उडता पंजाब' सिनेमाचे सक्सेस बॅश एन्जॉय केले. यावेळी शाहिद कपूर भाऊ ईशान खट्टरसोबत दिसला. आलिया भट, गायिका कणिका कपूर, डिझाइनर मसाबा गुप्ता, निर्माता विकास बहल, निर्माता अनुराग कश्यपसुध्दा पार्टीत सामील झाले होते. वादात अडकलेला 'उडता पंजाब' 17 जूनला रिलीज झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'उडता पंजाब'च्या सक्सेस बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...