Home »Party» Urmila And Other Bollywood Celebs At Naaz Women Achiever Awards

बऱ्याच काळानंतर स्पॉट झाली उर्मिला; एवढी गॉर्जियस दिसली सानिया, नेहाने घेतला सेल्फी

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 16:20 PM IST

  • उर्मिला मातोंडकर, हुमा कुरैशी आणि सानिया मिर्झा.
मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यासह टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि अॅक्ट्रेस हुमा कुरैशी नुकत्याच दिल्लीत स्पॉट झाल्या. दिल्ली येथे आयोजित नाज वूमन अचिव्हर्स अवॉर्ड सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलेब्सने हजेरी लावली होती. यावेळी हुमाने डिझायनर मत्स्याने डिझाइन केलेला ब्लॅक अनारकली सूट घातला होता तर उर्मिला, शांतनू आणि निखील यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
हे सेलेब्सही पोहोचले
- बॉबी देओल, आफताब शिवदासानी, अलका याग्निक, पूनम ढिल्लों, जीनत अमान, फराह खान, अथिया शेट्टी, सुनील शेट्टी, नेहा धूपिया, सोहेल खान, हेलन आणि खली यांच्यासह अनेक सेलेब्रिटी येथे पोहोचले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नाज वूमन अचिव्हर्स अवॉर्डला पोहोचले हे सेलेब्स....

Next Article

Recommended