Home »Party» Varun Dhawan Girlfriend Natasha Dalal At Badrinath Ki Dulhania Success Party.

'बद्रीनाथ'च्या सक्सेस पार्टीत पोहोचली वरुणची गर्लफ्रेंड, हे सेलेब्सही दिसले

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 15:56 PM IST

  • डावीकडे - वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलाल, उजवीकडे - वर - आलियासोबत वरुण, खाली - सोनाक्षी सिन्हा.
मुंबईः आलिया भट आणि वरुण धवन स्टारर 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 70 कोटींहून अधिकचा बिझनेस केला आहे. सिनेमाचे हे यश साजरे करण्यासाठी जुहू येथे सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सिनेमातील स्टारकास्टसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सिनेमाचा निर्माता करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, कृती सेनन, आदित्य रॉय कपूर, सैयामी खेर, चंकी पांडे हे सेलिब्रिटी पार्टीत पोहोचले.
वरुणची गर्लफ्रेंड नताशा पोहोचली पार्टीत...
बद्रीनाथ की दुल्हनियाच्या सक्सेस बॅशमध्ये वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलालने हजेरी लावली होती. ब्लॅक ड्रेसमध्ये नताशा सुंदर दिसली. या पार्टीत सलमान खानची बहीण अर्पिता, तापसी पन्नू, श्वेता प्रसाद बसु, गोहर खान हे सेलिब्रिटीसुद्धा दिसले.

स्लीपर घालून पोहोचला जॉन अब्राहम...
पार्टीत जॉन अब्राहम कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसला. यावेळी पायात तो स्लीपर चप्पल घालून दिसला. बद्रीनाथ की दुल्हनिया हा सिनेमा 10 मार्च रोजी रिलीज झाला.

पुढील स्लाईड्सवर बघा, 'बद्रीनाथ की दुल्हनिया'च्या सक्सेस पार्टीचे PHOTOS...

Next Article

Recommended