आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या म्हणाली, 'प्रेक्षक थिएटरमधून रडत येतात, तेव्हा आम्हाला आनंद होतो'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इव्हेंटदरम्यान विद्या बालन)
मुंबई- बुधवारी (24 जून) अभिनेत्री विद्या बालनने मध्यप्रदेश टूरिज्म आणि हँडिक्राफ्टच्या एग्जिबिशन लाँच केले. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये विद्या चॅरी-येलो कलरच्या सिल्क साडीमध्ये दिसली. तिने आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी आम्रपाली ज्वेलरी घाललेली होती.
इव्हेंटदरम्यान विद्या नुकताच रिलीज झालेल्या 'हमारी अधूरी कहानी' सिनेमाविषयी बोलताना दिसली. तिने सांगितले, की 'हा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे. प्रेक्षक जेव्हा थिएटरमधून रडत बाहेर येतात तेव्हा आम्हाला आनंद होतो.
१२ जून रोजी रिलीज झालेला इमरान हाश्मी, विद्या बालन आणि राजकुमार राव स्टारर 'हमारी अधूरी कहानी' सिनेमाचा सुरुवातीच्या 2 आठवड्यांत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या अभिनेत्रीचे खास फोटो...