आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रिनिंगवेळी कंगनाला अशा अंदाजात भेटला निर्माता, या सेलेब्सनेही पाहिला \'वजीर\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून कंगना रनोट-विधु विनोद चोप्रा, उजवीकडे सचिन तेंडूलकर - Divya Marathi
डावीकडून कंगना रनोट-विधु विनोद चोप्रा, उजवीकडे सचिन तेंडूलकर
बुधवारी (6 जानेवारी) मुंबईमध्ये \'वजीर\' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग झाले. यानिमित्तावर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये अनिल कपूर, जोया अख्तर, कंगना रनोट, विधु विनोद चोप्रा, निर्माता रितेश सिधवानी, रवीना टंडन, अनिल थडानी, अदिती राव हैदरी आणि फरहान अख्तर यांची नावे सामील आहेत. या स्क्रिनिंगमध्ये क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर पती अंजलीसोबत सामील झाला होता. विधुने त्याला स्पेशल इनव्हाइट केले होते. 
 
यावेळी सर्वांनी सिनेमाची प्रशंसा केली. यासोबतच लोकांनी संजय दत्तच्या सुटकेच्या बातमीचा आनंद व्यक्त केले आणि सांगितले, की संजय तुरुंगाबाहेर आल्यानंतर मिळून पार्टी करू. 
अमिताभसोबत एका जाहिरातीत काम केलेली कंगना या इव्हेंटमध्ये \'रंगून\' या आगामी सिनेमाच्या नवीन लूकमध्ये दिसली. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...