आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तमाशा'च्या रॅपअप पार्टीत अशी दिसली रणबीर-दीपिकाची बाँडिंग, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तमाशा'च्या रॅपअप पार्टीदरम्यान रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणने नुकतेच आपल्या 'तमाशा' या आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. शनिवारी रात्री (8 ऑगस्ट) मुंबईमध्ये सिनेमाची रॅपअप पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी रणबीर, दीपिकाशिवाय सिनेमाचा दिग्दर्शक इम्तियाज अली, निर्माता साजिद नाडियाडवाला त्याची पत्नी वरदा खान आणि डिस्ट्रीब्यूटर सिध्दार्थ रॉय कपूरसुध्दा पार्टीत पोहोचला.
सिनेमाचे शूटिंग जवळपास एक वर्षे चाललेले. गेल्या बुधवारी (5 ऑगस्ट) सिनेमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. महबूब स्टुडिओमध्ये सिनेमाचे शूटिंग संपताच दीपिका आणि रणबीरसह पूर्ण टीम भावूक झाली. सांगितले जाते, की कधीकाळी रिलेशनशिप असलेले रणबीर-दीपिका एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तमाशा'च्या रॅपअप पार्टीचे काही PHOTOS...