आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात सचिन तेंडुलकरची भूमिका करण्‍यास इच्‍छुक -आमिर खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन तेंडुलकरवर बायोपिक येणार आणि त्यात आमिर खान मुख्य भूमिका करणार असल्याची बातमी एक दिवस आधी आली होती. आता स्वत: आमिरने अशी भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सचिनचा शेवटचा सामना पहिल्यानंतर आमिर एका पत्रकार परिषेदेत गेला होता. तेव्हा त्याने आपली ही इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, जर मला अशा चित्रपटाची ऑफर मिळाली तर मी नक्कीच सचिन तेंडुलकरची भूमिका करेल. आमिर सचिनचा खूप मोठा चाहता आहे.