आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'इसक'च्या प्रीमिअरला सेलिब्रिटींची मांदियाळी, इवलिन दिसली रिव्हिलिंग ड्रेसमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मनीष तिवारी दिग्दर्शित 'इसक' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. प्रतिक बब्बर, इवलिन शर्मा, राजेश्वरी सचदेव, रवि किशन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
रिलीजपूर्वी गुरुवारी या सिनेमाचा प्रीमिअर मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला अभिनेता आमिर खान आणि राज बब्बर, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची खास उपस्थिती होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा प्रीमिअरला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...