आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Investment By Jay Prakash Choukse

आमिरने खरेदी केला 60 कोटींचा बंगला, जाणून घ्या कुठे-कुठे गुंतवणूक करतात फिल्म स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या आमिर खानने वांद्र्यातील कार्टर रोड स्थित दोन मजली बंगला खरेदी केला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून याच बंगल्यात भाड्याने राहात होतो. या बंगल्यातून समुद्राचे दृश्य खूपच सुंदर दिसतं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार वर्ग फुटात पसरलेल्या या बंगल्याची किंमत जवळपास साठ कोटी रुपये इतकी आगे. या बंगल्याचे भाडे महिन्याला दहा लाख रुपये इतके होते.
सिनेकलावंताकडे अफाट पैसा येत आहे. कमवलेल्या पैशाचे सूप बनवून पिले तरीसुद्धा पैसा संपणार नाही. चित्रपट, जाहिरातींशिवाय गरबामध्ये जाण्यासाठीदेखील त्यांना पैसे मिळतात. विदेशात राहणारे गुजराती मोठय़ा प्रमाणात नवरात्री उत्सव साजरा करतात. भारतातून तज्ज्ञांबरोबरच कलावंतांनादेखील मागेल तेवढा पैसा देऊन बोलावले जाते. यशस्वी कलावंतांची गुंतवणूक त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवते. उदा- अक्षयकुमार आणि कतरिना कैफला जमीनमध्ये पैसा गुंतवण्याची आवड आहे. करीना कपूरला हिरे विकत घेण्यात रस आहे आणि काजोलला शेअर मार्केटची जाण आहे. अमिताभ बच्चनदेखील जमीन आणि शेअरमध्ये पैसा लावतात. अनेक उद्योजक स्वत: अमिताभ यांना सल्ला देतात.
बॉलिवूडमधील कलाकार कुठे गुंतवणून करतात जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...