आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाला ‘शुद्धी’त जूने प्रेम आठवेल का ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर-खानने करण जोहरच्या आगामी ‘शुद्धी’ चित्रपटासाठी अर्मयादित वेळेचा करार केला आहे. तिला जवळजवळ दोनशे दिवसांचे शूटिंग करावे लागणार आहे. या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत हृतिक रोशन आहे. सरासरी मोठय़ा चित्रपटासाठी नायिकेला पन्नास दिवसच द्यावे लागतात. म्हणजेच करीना एका चित्रपटाच्या मानधनात चार चित्रपटांचे काम करणार आहे.

करीनाने हा सिनेमा का स्वीकारला, यामागचे कारण जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...