आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिस फाखरीचा दोष काय, तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक का होत नाही ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इम्तियाज अली यांचा ‘रॉकस्टार’ अपारंपरिक कथा असूनही रणबीर कपूर आणि रहमानमुळे फायदा मिळवून देणारा चित्रपट ठरला. चित्रपटातील गाण्याचेही कौतुक झाले होते. तथापि काही गाण्यांचा चित्रपटातील कथेशी काही संबंध नव्हता. उदा- ‘साड्डा हक ऐत्थे रख’ एक क्रांतिकारी गाणे वाटते. दोन दशकांपूर्वी पंजाबमध्ये अभ्यासू विद्यार्थ्यांनी युनियन करणार्‍यांविरुद्ध ही घोषणाबाजी केली होती. ते परीक्षा देऊ इच्छित होते. मात्र युनियनवाले परीक्षा स्थगित करू पाहत होते. याचप्रमाणे ‘कतिया करूं, सारी सारी रात’ स्त्री दु:खाचे गीत आहे. तिचा फक्त शरीर सुखासाठी वापर केला जातो. मात्र या गाण्याचे चित्रीकरण वेगळेच होते. असो, रणबीर कपूरने उत्कृष्ट अभिनय केला त्यामुळे अविश्वसनीय कथादेखील खरी वाटू लागली.

जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...