आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Gossips: सलमानला रात्री 12 ते 2 दरम्यान भेटतात फेमस अॅक्ट्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान इमोशनल व्यक्ती आहे. तो जास्त इमोशनल असेल आणि कुणाला मदत करण्याच्या भूमिकेत असेल तर समोरच्याची लॉटरी लागते. सलमान रात्री उशीरापर्यंत जागतो आणि रात्री 12 ते 2 या वेळेत चांगल्या मुडमध्ये असतो, अशी आतली माहिती आहे. यावेळी एखाद्या अॅक्ट्रेसने त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर ती निश्चितच पूर्ण होते. यामुळे बॉलिवूडच्या फेमस अॅक्ट्रेस सलमानला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास त्याच्या गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये जातात. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक फेमस अॅक्ट्रेसना सलमानच्या गॅलेक्झी अपार्टमेंटमधून रात्रीच्या सुमारास बाहेर पडताना बघण्यात आले आहे.
सलमानचा दबंग बघण्यासाठी बुरख्यात गेली होती प्रिती झिंटा... वाचा पुढील स्लाईडवर