आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaiprakash Choukase Article On Juhi Chawla And Madhuri Dixit Stardom

प्रेम विरुद्ध सुपरस्टारपदाचे सिंहासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज माधुरी दीक्षित नेने आणि जुही चावला-मेहता एकाच चित्रपटात काम करत असल्या तरी वैयक्तिक पातळीवरही त्या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. आपल्या भरभराटीच्या काळात दोघीही एकमेकींच्या कट्टर स्पर्धक होत्या. यश चोप्रा यांच्या ‘दिल तो पागल हैं’मध्ये जुहीने दुसर्‍या नायिकेची भूमिका नाकारली होती. नंतर करिश्मा कपूरला संधी मिळाली आणि तिने अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. जुहीने यश चोप्रांच्या ‘डर’मध्ये काम केले होते. माधुरीपेक्षा दुय्यम दर्जाची भूमिका तिला करावी वाटत नव्हती.
वय वाढण्यासोबतच अहंकार कमी होत जातो आणि स्वार्थ व प्राधान्यक्रमही बदलतो. माधुरी आणि जुहीची मुले एकाच शाळेत शिकतात. म्हणून तरुणपणी ज्या गोष्टींबाबत त्यांच्यात कटुता होती त्या आता राहिलेल्या नाहीत. उतारवयात स्वभावाचे खूप सारे अतिरिक्त लगेज मागे सोडून द्यावे लागते. तरुणपणात हे लगेज (भार) व्हॅनिटी बॅगप्रमाणे होते. त्याची आता गरज नाही. लांबच्या प्रवासाला जाताना कमी ओझे घेऊन चालणे सोपे असते आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर तर काहीच सोबत नसते.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...