आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रियकर सूरज पंचोलीकडून जिया खानला मोबाइलवर एक निर्दयी संदेश मिळाला आणि अस्थिरतेच्या क्षणी तिने आत्महत्या केली. युवा प्रेमींमध्ये नेहमी वाद होत असतात आणि कठोर शब्द वापरले जातात. मात्र, पोलिसांनी सूरजची चार तास चौकशी केली, आतापर्यंत त्याला निर्दोष मानण्यात आलेले नाही.
सलमान खान सूरजला नायकाच्या भूमिकेत घेऊन सुभाष घईच्या ‘हीरो’ ची नवी आवृत्ती बनवत आहे. चित्रपटाचे अधिकारही त्याने सुभाष घईंकडून घेतले आहेत. या चित्रपटाविषयी इतर गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, तयारी सुरू आहे. ही सुवर्णसंधी मिळाल्याने सूरजने जियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असावा का?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.