आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंड सोबत Mexico च्या बीचवर मस्ती करताना समोर आले काइलीचे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियालिटी स्टार काईली जेनर ही बॉयफ्रेंड रैपर टियागा - Divya Marathi
रियालिटी स्टार काईली जेनर ही बॉयफ्रेंड रैपर टियागा
रियालिटी स्टार काईली जेनर बॉयफ्रेंड रॅपर टियागा सोबत मॅक्सिको या बीचवर मस्ती करताना स्पॉट झाली. गेल्या काही दिवसांपासून दोघे येथे सुटी एन्जॉय करत आहेत.  टियागाचा मुलगा आणि मित्र जॉर्डेन वूड्सही त्यांच्याबरोबर आहेत.  काईली आणि टियागा  समुद्र किनाऱ्यावर चांगलीच मस्ती करत असल्याचे फोटोंमधून पाहायला मिळाले. 
 
असा होता काईलीचा Look 
काईली आणि टियागा मॅक्सिकोच्या पुंटा मिटामध्ये हा हॉलीडे एन्जॉय करत आहेत. काईलीने इन्स्टाग्रामवर त्याचे फोटोज शेअर केले आहेत. फॉर्ब्स ने जाहीर केलेल्या 30 वर्षाखालील सुपर achieversच्या यादीत काईलीचा समावेश आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा. काईली आणि बॉयफ्रेंड टियागा यांचे मस्ती करताना फोटोज..