आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावळ्या रुपामुळे स्मिता पाटीलने सहन केला होता अन्याय, मिथूनलाही करावा लागला संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकगोरा रंग करण्याच्या सगळ्या क्रीम आणि औषधीविरुद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक नंदिता दासने इंटरनेटवर मोर्चा उघडला आहे. पर्यायाने जगात त्याचे स्वागत झाले आहे.

नंदिता दासचे म्हणणे आहे की, शाहरुख खानसारखे कलावंत गोरा होण्याच्या क्रीमची जाहिरात करतात. मात्र, ते व्यावसायिक कलाकार आहेत, त्यांना आपले काम निवडण्याचे स्वातंत्र आहे, हे मला ठाऊक आहे.

ती कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही प्रचार मोहिमेला थांबवू शकत नाही. मात्र, माणसाने आपल्या विचारात बदल करावा आणि गोर्‍या रंगाच्या मोहापासून मुक्त व्हावे, असा नंदिताचा उद्देश आहे.