आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामिनी कौशल यांनी मेहुण्यासोबत केले होते लग्न, जाणून घ्या काही खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमानातील धुक्याला घाबरून ज्येष्ठांचे मन गेल्या काळाच्या आठवणीत रमून जाते. हिरवळ आता मनाच्या वृंदावनातच उरली आहे, कारण बंगाल आणि केरळ सोडून सगळ्या राज्यांची सरकारे मोठय़ा कंपनींना उद्योग किंवा तंत्रज्ञान विकसित करण्याच्या नावावर शेतीची जमीन कमी किमतीत विकत आहेत. तंत्रज्ञानाने माणसाची भूक भागत नाही. किती टक्के जमिनीवर शेती केली जात आहे कुणी सांगेल का ? कार निर्मितीसाठी कमी पैशात जमीन विकण्यात आली. चार राज्यांच्या निवडणुकीची किंमत आता लोक शंभर रुपये किलो दाळ विकत घेऊन फेडत आहेत. दोन महिन्यापूर्वी ती 80 रुपये किलो होती.
आठवणींना उजाळा देताना बहुचर्चित लोकांच्या गोष्टी करून मन कंटाळते. आज कामिनी कौशल 88 वर्षांच्या आहेत. 16 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी 1944 ते 64 पर्यंत अनेक चित्रपटांत नायिकेची भूमिका गाजवली.
एक नजर टाकुया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टींवर..