आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरची द्विधा मन:स्थिती, आयुष्मानलासुद्धा झालाय भ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रस्थापित नायिका नसल्यामुळे चित्रपट सोडल्याचे शाहिद कपूर म्हणाला आहे. मात्र निर्माताच त्याच्यासोबत काम करू इच्छित नसावा, कारण ‘फटा पोस्टर’ मधून यश निघाले नाही. सर्व समीकरण बॉक्स ऑफिस ठरवत असल्यामुळे कठोर उद्योगात ही पहिली आणि शेवटची घटना ठरत नाही. अमेरिकेत सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात मिल आणि कारखान्यांजवळील गोडाऊनमध्ये सिनेमा बनवला जात असे. गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाच्या छोट्या खोलीत तिकीट विकले जात असत. त्यामुळे ‘बॉक्स ऑफिस’ हा शब्द शंभर वर्षांनंतरदेखील प्रचलित आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...