आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, अपूर्ण चित्रपटांची कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फास्ट अँड फ्युरियस’ या यशस्वी हॉलिवूड चित्रपट मालिकेचा नायक पॉल वाकर याचा कार अपघातात मृत्यू झाला. आता हा अपूर्ण चित्रपट पूर्ण करण्यावर विचार सुरू आहे. टीव्ही मालिकेत अशा प्रकारच्या अपघातानंतर नव्या कलाकाराला घेतले जाते आणि हे पूर्वीचेच पात्र असल्याचा प्रेक्षकांना विश्वास दिला जातो. काही भागानंतर प्रेक्षकांनादेखील त्याची सवय होऊन जाते. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात कथांवर आधारित चित्रपट बनत होते. तेव्हा मेलेल्या कलावंतांची उणीव भरून काढण्यासाठी पिंजर्‍यतील पक्षी दाखवत संवाद असायचा की, ‘जादूगार सामरीने त्या दृष्टाला कबुतर बनवले.’ सामाजिक चित्रपटात भिंतीवर लागलेल्या छायाचित्रावर चंदनाची माळ चढवून पात्राला मृत घोषित केले जायचे. ‘शबनम’ नावाच्या चित्रपटात नायक श्यामचा मृत्यू घोडेस्वारीच्या दृश्यावेळी झाला. नंतर त्याच पात्राचे रिजेक्ट झालेले शॉट्स घेऊन चित्रपट कसा तरी पूर्ण करण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, अशाच काही अर्धवट राहिलेल्या चित्रपटांची कथा....