आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parde Ke Peeche Jaikprakash Choukase Article On Highway

कारदारची ‘होली’ ते इम्तियाजच्या ‘हायवे’पर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्तियाज अली वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवत असतो. त्याच्या चित्रपटातील पात्रे नेहमी प्रवास करत असतात. जणू काही ‘चालणे’ जीवनाची कथा आहे आणि थांबणे मृत्यूची ‘निशाणी’. याबरोबरच इम्तियाज अली बाहेरील प्रवासाच्या माध्यमातून माणसाच्या आतील प्रवासावरदेखील प्रकाश टाकतो. महाभारत नात्याच्या माध्यमातून स्वत:ला ओळखण्याची कथा आहे, अशी व्याख्या एका विद्वानाने केली आहे. जणू काही प्रत्येक माणसाचे हृदय कुरुक्षेत्र आहे. जेथे एक युद्ध नेहमी सुरू असते.
जीवन एक प्रवास आहे. ‘चलते चलते थक गया मैं और सांझ भी ढलने लगी, तब राह खुद मुझे अपनी बांहों में लेकर चलने लगी’. इम्तियाज अलीचा या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘हायवे’देखील पात्रांच्या प्रवासाच्या माध्यमातून स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न असू शकतो. इम्तियाज अली हायवेला आयात केलेल्या विकासाचे प्रतीक समजतो की नाही, हे सांगणे अवघड आहे. त्याच्यासाठी काही लोक आजकाल खूप आतुर असतात. फक्त माणूसच हायवेवरून जात नाही तर विचारदेखील महानगरातून गावांपर्यंत जात असतात, हेदेखील हायवेचे प्रतीक असू शकते. हायवेवर असलेला टोल टॅक्सदेखील राजकीय वादाचा विषय आहे की, जनतेच्या पैशांनी जर सरकारने हायवे बनवला आहे तर कर घेण्याचा ठेका खासगी कंपन्यांना का देण्यात आला आहे आणि टोल टॅक्स घेणार्‍या कंपनीत नेत्यांची किती भागीदारी आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...