आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तार्‍यांची सौंदर्य शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्य शस्त्रक्रियाचा शोध नवा नाही. दशकापासून हे काम होत आले आहे. भारतात अनेक कलावंतांनी फेसलिफ्ट, केशरोपण व नाक लांब करून घेतले आहे. याबरोबरच ओठ जास्त मादक दिसावेत म्हणूनदेखील शस्त्रक्रिया करून घेतली आहे. मात्र, प्रत्येक वेळेस या गोष्टींना नकार देण्यात आला. कारण स्वाभाविक सौंदर्य नसून ते शस्त्रक्रियेतून करून घेण्यात आल्याचे कळताच चाहते कमी होऊ शकतात. शिवाय बाजारात मानधनदेखील कमी होऊ शकते. हे उद्योगाचे सत्य आहे. मात्र, तरुण दिसण्याची इच्छा सामान्य माणसांनादेखील असते; पण सौंदर्य शस्त्रकिया महाग असल्यामुळे सामान्य माणसांच्या आवाक्यात बसत नाही.
आजाराच्या उपचाराच्या इन्शुरन्समध्ये सौंदर्य शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च मान्य केला जात नाही. विज्ञानाच्या या क्षेत्राचा इतका विकास झाला आहे की, चेहरा पूर्णपणे बदललादेखील जाऊ शकतो. यावर हॉलिवूडमध्ये ‘फेस ऑफ’ नावाचा चित्रपट बनलेला आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...