आजच्या बॉलिवूड जगात बोल्ड सीन्स देणे किंवा एखाद्या मासिकासाठी न्यूड होणे सामान्य झाले आहे. आताच्या बॉलिवूड अभिनेत्री तर सार्वजनिक ठिकाणीसुध्दा पारदर्शक आणि बोल्ड ड्रेसमध्ये पोहचतात. मात्र यापूर्वीच्या काळात म्हणजे 80-90च्या दशकातही अभिनेत्री अशा अवतारात दिसत होत्या का? अशा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याच उत्तर हो आहे.
90च्या दशकातील अभिनेत्रीसुध्दा बिनधास्त बोल्ड सीन्स देत होत्या. किमी काटकर, ममता कुलकर्णी, पूजा बेदी, पूजा भट्ट यांचे नावे घेतले जाते. यातील अनेक अभिनेत्री न्यूड तर काही बोल्ड आणि पारदर्शक ड्रेसमध्ये दिसल्या आहेत. सिनेमात असो अथवा मासिकासाठी त्या बोल्ड सीन देण्यात मागे राहिल्या नाहीत.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींची छायाचित्र दाखवत आहोत, ज्यांनी एकेकाळी बोल्ड सीन्स देऊन सिनेसृष्टीत खळबळ उडवली होती. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या 90च्या दशकातील अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज...