आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : मधुबालाच्या प्रेमात होते दिलीप कुमार, एका अटीमुळे दोघे झाले होते कायमचे विभक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुबाला बॉलिवूडची लावण्य सौदर्यवती. तिच्या सौंदर्यावर अनेक पुरुष घायाळ होते. आपल्या निरागस चेह-याने ती कुणालाही आकर्षित करत होती. ती मात्र एकाच व्यक्तीसाठी जगत होती. दिलीप कुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु यूसुफ अर्थातच दिलीप कुमार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर तिने अवघ्या काही वर्षांतच जगाला 'अलविदा' म्हटले. दिलीप कुमार आणि मधुबाला कधीच एक होऊ शकले नाहीत. एका वळणावर दोघांचे नाते तुटले, त्यामागे दिलीप कुमार यांची एक अट होती. दिलीप यांनी मधुबालाला एका सिनेमाच्या सेटवर थोबाडीत मारली होती. त्यानंतर दोघांचे नाते कसे तुटले. 


आज (11 डिसेंबर) दिलीप कुमार यांचा 95 वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया दिलीप कुमार आणि मधुबाला यांची लव्हस्टोरी...

बातम्या आणखी आहेत...