आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या फिल्ममेकरसाठी घरी चालून आला होता \'ऑस्कर\', पाहा सत्यजीत रे यांचे Rare Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटनिर्माता सत्यजीत रे - Divya Marathi
चित्रपटनिर्माता सत्यजीत रे

मुंबई - चित्रपट निर्माता सत्यजीत रे यांची आज 26 वी पुण्यतिथी आहे. 23 एप्रिल 1992 रोजी कोलकाता येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. कुठल्याच पुरस्कारासाठी चित्रपट न बनविणारे सत्यजीत रे यांना चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार त्यांच्या राहत्या घरी देण्यात आला होता, हे विशेष. 1992 साली कोलकातात जागतिक चित्रपटातील त्यांच्या महत्त्वाच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळाला होता.


पुरस्कार मिळाला तेव्हा सत्यजीत रे खूप आजारी होते. त्यांना पुरस्कार दिला गेला तेव्हा त्यावर एक शॉर्टफिल्म बनविण्यात आली होती आणि ती प्रदर्शितही करण्यात आली होती. 32 राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या सत्यजीत रे यांनी त्यांच्या जीवनकाळात एकुण 29 चित्रपट आणि 10 डॉक्युमेंट्री बनविल्या. आज जगभरात त्यांच्या चित्रपटांचा आदर्श दिला जातो. त्यांचा 'पाथेर पांचाली' आणि 'अपू त्रयी' हे चित्रपट जगभरातील फिल्म इंस्टीट्युटमध्ये शिकविले ही जातात.

 

कसे बनले होते सत्यजीत रे चित्रपट निर्माता...
सत्यजीत रे यांना 1950 साली लंडनला जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास  99 इंग्रजी चित्रपट पाहिले. यावेळी त्यांनी बायसिकल थीव्ज हा चित्रपट पाहिला, या चित्रपटा पासून प्रेरणा घेत त्यांनी चित्रपट निर्माता बनविण्याचा निश्चय केला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, त्यांच्या जीवनकाळातील काही Rare Photos..

बातम्या आणखी आहेत...