आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Ann: एक मुलगा आणि एका मुलीचे वडील होते अमरिश पुरी, बघा Rare Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  'मोगॅम्बो' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमरिश पुरी यांची आज 86 वी जयंती आहे. बॉलिवूडमध्ये हीरो होण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत आलेले अमरिश पुरी खलनायक झाले. त्यांना आजही बॉलिूडचा बेस्ट व्हिलन समजले जाते. अमरिश पुरी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजीव पुरी हे त्यांच्या मुलाचे नाव तर नम्रता पुरी हे मुलीचे नाव आहे. 

 

22 जून 1932 रोजी लाहोर, पंजाब (आता पाकिस्तान) मध्ये जन्मलेल्या अमरीश 12 जानेवारी, 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे प्राणज्योत मालवली होती. 

 

आज त्यांच्या जयंतीनिमित्त बघुयात, त्यांचे काही Rare Photos...

 

बातम्या आणखी आहेत...