आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: तरुणी लिहायच्या रक्ताने पत्र, राजेश खन्ना नव्हते खरे नाव, वाचा 31 रंजक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांची आज (29 डिसेंबर) 75 वी जयंती आहे. राजेश खन्ना आता आपल्यात नाहीत.  29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी 18 जुलै 2012 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी डिंपल कपाडिया, दोन मुली ट्विंकल आणि रिंकी, जावई अक्षय कुमार आणि नातवंड आहेत.

 

राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते. अभिनयाच्या जोरावर अनेक त्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. आज ते आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यातच राहतील.

 

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देत जाणून घेऊयात त्यांच्याशी निगडीत खास गोष्टी आणि सोबतच बघा या सुपरस्टारची दुर्मिळ छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...