आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असे दिसतात शशी कपूर, इतर स्टार्सचाही इतका बदलला LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शशी कपूर)
मुंबई- बॉलिवूडमधील गतकाळातील अभिनेते शशी कपूर यांना सिनेसृष्टीतील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी कोलकातामध्ये झाला. बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात करून त्यांनी 'आग' आणि 'आवारा'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केले. 1961मध्ये आलेल्या यश चोप्रा यांच्या 'धर्मपुत्र'मध्ये शशी यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
आपल्या दमदार डायलॉग डिलिव्हरी आणि रोमँटिक अदांनी त्यांनी लाखो मने जिंकली. मात्र, गतकळातील चॉकलेट बॉय शशी कपूर सध्या लाइमलाइटपासून दूर आहेत. परंतु त्यांच्या राहणीमानात खूप बदल झाला आहे. आजच्या काळात शशी कपूर पहिल्यापेक्षा खूप वेगळे दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूडमधीस इतर स्टार्सचे बदललेला लूक...