60 आणि 70च्या दशकात लंडनहून भारतात आलेल्या एका अतिशय देखण्या तरुणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण ठेवले आणि आपल्या अभिनयाच्या बळावर येथे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. या अभिनेत्रीचे नाव होते प्रिया राजवंश. या अभिनेत्रीची कहाणी एखाद्या ट्रॅजिक फिल्मपेक्षा कमी नाहीये. प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे भाऊ चेतन आनंद यांची प्रिया दुसरी पत्नी होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, चेतन आनंद यांची प्रिया कशी झाली दुसरी पत्नी, का तिच्या सावत्र मुलांनी केली तिची हत्या आणि या हत्याकांडाविषयी बरेच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)