आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशोक कुमारांच्या वाढदिवशीच झाला होता किशोरदांचा मृत्यू, दुःखात कधीच केले नाही सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारे दादा मुनी अर्थातच अशोक कुमार यांचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 1911 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आजच्या तरुणाईला त्यांच्याविषयी फारसे काही ठाऊक नसावे. दादामुनींनी 40चे
दशक आपल्या अभिनयाने गाजवले होते. आम्ही तुम्हाला सांगतोय, या सुपरस्टारची कहाणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...