आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\' Aniv : खलनायकाची भूमिका साकारताना असा असायचा अमरीश पुरी यांचा गेटअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेते अमरीश पुरी आज आपल्यात असते, तर त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली असती. 22 जून 1932 मध्ये लाहोर, पंजाब (आता पाकिस्तान) येथे जन्मलेले अमरीश यांची 12 जानेवारी 2005 मध्ये ब्रेन हॅमरेजने प्राणज्योत मालवली. असे म्हटले जाते, की अमरीश पुरी हीरो बनण्यासाठी आले होते, मात्र त्यांना खरी ओळख ही व्हिलनच्या रुपात मिळाली.
'मिस्टर इंडिया'तील मोगॅम्बो असो वा 'नगीना' मधील भैरोंनाथ, 'अजूबा'चा वजीर-ए-आला असो किंवा 'तहलका'चा जनरल डोंग या व्यक्तिरेखा त्यांचे चाहते कधीही विसरु शकत नाहीत. भूमिकेच्या गरजेनुसार अमरिश पुरी गेटअप करायचे.

अमरीश यांनी आपल्या करिअरमध्ये (19967-2005) जवळजवळ 400 सिनेमांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा सिनेमा हा 'कच्ची सडक' होता. त्यांच्या निधनानंतर दीड वर्षांनी म्हणजे 2006 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, अमरीश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...