आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Treat: Living Legend Dilip Kumar’s Rare Pictures With Interesting Facts

Birthday treat: पाहा लिव्हिंग लेजेंड दिलीप कुमार यांचे दुर्मिळ फोटो आणि जाणून घ्या रंजक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज (11 डिसेंबर) आपल्या वयाची 93 वर्षे पूर्ण केली आहेत. चेन्नईत आलेल्या पुरामुळे दिलीप साहेबांनी आपला यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलीप साहेब आजचा हा खास दिवस त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यासोबत घालवत आहोत.
बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणा-या दिलीप साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवतोय त्यांची अतिशय जुनी छायाचित्रे आणि सोबतच सांगतोय त्यांच्याविषयीच्या खास रंजक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...