आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Amitabh Bachchan Share Some Early Family Pictures On Facebook

बिग बी रमले जुन्या आठवणीत, Memorable Pictures केले शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बींची त्यांच्या कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे... - Divya Marathi
बिग बींची त्यांच्या कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव आहेत. आपल्या प्रत्येक सिनेमांच्या शूटिंगची माहिती असो वा स्वतःची छायाचित्रे किंवा सेल्फी, किंवा एखाद्या सद्यपरिस्थितीवर आपले मत मांडणे असो... हे सेलिब्रिटी नित्यनेमाने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल साइट्सवर शेअर करत असतात. या माध्यमांतून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा त्यांचा उद्देश असतो.
सोनम कपूर, परिणीती चोप्रा, रणवीर सिंह, सलमान खान या यंगस्टर्ससोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नित्यनेमाने सोशल साइट्सवर स्वतःविषयीचे अपडेट देत असतात. शिवाय ते गतकाळातील आठवणींमध्येही रमताना दिसतात. बिग बी दररोज फेसबुकवर पोस्ट शेअर करतात. अलीकडेच त्यांनी आपल्या कुटुंबीय आणि सहकलाकारांसोबतची काही जुनी छायाचित्रे शेअर केली आहेत.
पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता यांच्यासोबतची खूप जुनी छायाचित्रे बिग बींनी शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करुन त्यांनी लिहिले, ''Some early family pictures .. Abhishek and Shweta in their looks of innocence .. Abhishek and me in a Kayak... aboat in Nepal for the shooting of Mahaan.. and Shweta with her favourite doll ..''
याशिवाय शशी कपूर, परवीन बाबी या सहकलाकारांसोबतची छायाचित्रेसुद्धा त्यांनी शेअर केली आहेत.
अमिताभ बच्चन यांचे हे Memorable Pictures बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...