आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Auditions In 1951 Looked Something Like This

PHOTOS: 1951 मध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी असे व्हायचे Audition

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधी मायानगरी आणि आता बॉलीवूड. देभरातून अनेकजण याठिकाणी नशीब आजमावण्यासाठी येत असतात. पण त्यापैकी काही मोजक्या लोकांनाच ती स्वप्ने पूर्ण करण्यात यश मिळत असते. भारतातील बहुतांश तरुणी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन या मायानगरीत यायच्या. पण प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होईलच असे नाही. कारण हा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही.
फोटो : ऑडिशन घेताना डायरेक्टर अब्दुल राशीद करदार (सर्व फोटो साभार : लाइफ मॅगझिन)

आज आम्ही आपल्याला 1951 मधील असेच काही फोटो दाखवणार आहोत. या फोटोमधून त्याकाळात बॉलीवूडमध्ये ऑडिशन कशाप्रकारे घेतले जात होते, याची कल्पना येते. हे फोटो Life Magazine चे फोटो जर्नालिस्ट 'जेम्स बुरके' याने टिपले होते. डायरेक्टर अब्दुल राशीद करदार यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी एका परदेशी मुलीचे ऑडिशन घेतले होते. अब्दुल राशीद करदार यांनी शहाजहां (1946), दिल्लगी (1949), दुलारी (1949) आणि दिल दिया दर्द लिया (1966) अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 60 च्या दशकात कसे चालायचे ऑडिशन...