आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पूर्वी पाहिला नसेल सलमान, श्रीदेवी, सुश्मिता यांचा जाहिरातीतील असा LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि संगिता बिजलानी, उजवीकडे सुश्मिता सेन. - Divya Marathi
सलमान खान आणि संगिता बिजलानी, उजवीकडे सुश्मिता सेन.
बॉलीवूड स्टार्स किंवा सेलिब्रिटींनी एखाद्या ब्रँडचे एन्डोर्समेंट करणे ही तशी आजच्या घडीला फार मोठी किंवा वेगळी गोष्ट नाही. प्रत्येक सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या ब्रँड्सची जाहीरात करत अशल्याचे आपण पाहिले आहे. कोणत्या सेलिब्रिटीचा संबंधित ब्रँडला अधिकाधिक फायदा होईल याचा विचार करूनच कंपन्या जाहिरातींसाठी चेहरा निवडतात. पण पूर्वीच्या काळी कंपन्या जाहिरातींशी मिळतेजुळते व्यक्तीमत्त्व असलेल्या सेलिब्रिटींची निवड करून जाहिरीती करत असत. त्या जाहिरातींचे स्लोगन आणि एकूनच सजावट यावरही त्या सेलिब्रिटीचा प्रभाव असलेले आपल्याला दिसून येते. अशाच काही जुन्या जाहिरातींच्या जगात आज आपण पुन्हा एकदा फेरफटका मारून जुन्या आठवणींना उजाळा देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जुन्या काळातील काही जाहिराती आणि सिनेस्टार्सचा त्या काळातील LOOK
बातम्या आणखी आहेत...