आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ-अमजद यांच्यापासून ते आलोकनाथपर्यंत, बघा 70-80 दशकातील Rare Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मागे वळून पाहताना बॉलिवूडची आजची रंगीत दुनियासुद्धा ब्लॅक अँड व्हाइट दिसते. गतकाळात या रंगीत दुनियेने अनेक चढउतार पाहिले. ते काही क्षण छायाचित्रांमध्ये कैद झाले, तर काही केवळ आठवणीतच राहिले. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींची 60 ते 70 च्या दशकात कैद झालेली खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही सर्व छायाचित्रे पाब्लो बार्थीलोमेव यांनी क्लिक केली आहेत. पाब्लो हे मीडिया आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव असून व्यवसायाने प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. त्यांनी आलोकनाथ, अनुपम खेर, स्मिता पाटील यांच्यासह अनेक कलाकारांचे खास क्षण आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहेत. ही छायाचित्रे नक्कीच बॉलिवूडसाठी आठवणीतील ठेवा आहे. वयाच्या 16 व्या वर्षी पाब्लो यांनी सत्यजीत रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' या सिनेमाच्या सेटवर स्टिल फोटोग्राफर म्हणून काम केले होते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा पाब्लो बार्थीलोमेव यांच्या कॅमे-यात कैद झालेले बॉलिवूड सेलिब्रिटींचे दुर्मिळ क्षण...

फोटो आभार: पाब्लो बार्थोलोमेव
बातम्या आणखी आहेत...