आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्क स्मिताच नव्हे, या 15 तारे-तारकांनीही कमी वयातच घेतला जगाचा कायमचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः  सिल्क स्मिता, सौंदर्या, संजीव कुमार, दिव्या भारती, निर्मल पांडे, परवीन बाबी, तरुणी सचदेव - Divya Marathi
फाइल फोटोः सिल्क स्मिता, सौंदर्या, संजीव कुमार, दिव्या भारती, निर्मल पांडे, परवीन बाबी, तरुणी सचदेव

जगात अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. बॉलिवूड जगही त्याला अपवाद नाहीये. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे आहेत, जे आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासून येथे टिकून आहेत. तर काही असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का पोहोचला होता.
ऐंशीच्या दशकात सेक्स सायरन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सिल्क स्मिता हिचा अकाली मृत्यू तिच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेला. 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्कचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी या अभिनेत्रीने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे म्हटले जाते.
कमी वयातच जगाचा कायमच निरोप घेणारी सिल्क एकमेव अभिनेत्री नाहीये, काही अभिनेता-अभिनेत्रींचे अगदी कमी वयातच निधन झाले. काहींनी आत्महत्या केली तर काहीजण आजारापुढे हरले.
कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...